निसर्गाने जगायला जीवन दिले आहे, तर जगा ना.
कशाला पाहिजे चैनिच्या वस्तू, कशाला पाहिजे सगळयाची हाव,

छान छान स्वप्न पहा,ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.फक्त जिद्द ठेवा,कोणाची मन दुखवू नका.
निसर्गाने दोन डोळे दिले आहे तर ,सुंदर जग बघा.
निसर्गाने बुद्धी दिली आहे तर, चांगला विचार करा.
निसर्गाने दोन हात दिले आहे तर, चागंली कामे करा.
निसर्गाने प्रत्येक गोष्टी छान निर्माण केल्या आहेत.
कशाला पाहिजे स्पर्धा एकमेकांशी,
निसर्गाने जगायला जीवन दिले आहे तर, जगा ना.
कशाला पाहिजे एकमेकांची हद्द,
कशाला पाहिजे एकमेकांशी युद्ध.

किती सुंदर आहे जग...जगा ना मग.